Lonavla मधील Bhushi Dam दोन दिवसाच्या पावसातच ओव्हर फ्लो | Sakal Media
2022-07-06
340
गेल्या दोन दिवसापासून पुणे आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. लोणावळ्यात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय. या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी धरण भरलं आहे.पर्यटक पायऱ्यांवरुन येणाऱ्या पाण्याचा आनंद लुटतायेत.